50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी चा लाभ मिळालेले शेतकरी.

50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य.

50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी  राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी

50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे निवृत्तीवेतन रुपये २५,०००/- पेक्षा जास्त आहे. (माजी सैनिक वगळून)

50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

 कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ) 

50 हजार अनुदान यांना मिळणार नाही

 नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम,  WhatsApp जॉइन करा.