चला आपल्या घरी येणारे वीज बिल समजून घेऊया

अन्न वस्र निवारा या मूलभूत गरजा बरोबर आता वीज ही एक आवश्यक गरज बनली आहे

वीज बिल समजून घेऊया

आपल्या घरी दर महिन्याला येणारे वीजबिल आल्यावर आपण त्यामधील दर समजून न घेत ते Bill भरून देतो

वीज बिला मधील शुल्क बघूया

1) स्थिर आकार( Fix Charges)

हि रक्कम कंपनी खर्च, कर्मचार्‍यांचे पगार , मेंटेन्स साठी लागणार्‍या साधना सामग्रीचा खर्च इत्यादि खर्च भागवण्यासाठी वापरला जात 

वीज बिला मधील शुल्क बघूया

2) Electricity charges

हि रक्कम वीज कंपनी ग्राहकासाठी महानिर्मिती तसेच इतर खाजगी कंपनी घेतलेल्या वीज बिलपोटी देते असते.

वीज बिला मधील शुल्क

3) वहन आकार

हि रक्कम MSDCL वीज निर्मिती कंपनी ते आपल्या जवळील सबस्टेशन, टावर लाइन ने वीज वाहून आणणार्‍य MahGenco, TATA, Power Grid इ. कंपन्यांना उपकरण भाड्यापोटी अदा करते.

वीज बिला मधील शुल्क

4) इंधन समायोजन कर

पावसामुळे कोळसा ओला होतो किंवा मागणी वाढल्याने कोळसा तुटवडा जाणवते त्या वेळी वीज निर्मिती कंपनी कोळसा आयात करता त्यासाठी लागणारा खर्च

वीज बिला मधील शुल्क

5) वीज शुल्क

राज्यात तयार झाललेय व विकलेल्या विजेवर 16 % Tax हे सरकारी तिजोरीत जमा होतो.

वीज बिला मधील शुल्क

6) व्याज (interest)

MSDCL वीज पुरवण्यासाठी जी वीज घेते त्याचे शुल्क वीज निर्मिती कंपनी वेळेत दिले नाही तर थकीत रकमेबर 18 % चक्रवाढ व्याज आकारले जाते

वीज बिला मधील शुल्क

7)Other charges

हे सर्व सामान्य घरगुती ग्राहकांना आकारले जात नाहीत. हे आकार व्यापारी व खाजगी  कंपनी यांना आकारले जातात 

वीज बिला मधील शुल्क

8) Adjustment Amount

जर आपणास पूर्वीच्या बिलात वापरा पेक्षा जास्त चे बिल दिले गेले असेल अथवा कमी बिल गेले असेल तर त्याची Adjust म्हणून रक्कम वजा अथवा प्लस केली जाते.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube