Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!

Aadhar Card Application

Aadhar Card आजच्या काळात भारतात आधार कार्ड शिवाय कोणतेच काम होत नाही. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे ओळख बनले आहे. जर तुमची ओळख म्हणजे च तुमचे आधार कार्ड हरवले तर..?

तुमचे आधार कार्ड हरवले तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो.

अधिकृत वेबसाइट येथे पहा

मित्रांनो आज आपण बघणार आहूत , हरवलेले आधार कार्ड कसे डाऊनलोड करायचे.

आधार कार्डला मोबाइल नंबर

Aadhar Card आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे?

सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइट वर जावे.

वेबसाइट ओपेन झाल्यानंतर डाऊनलोड आधार असा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करा.

एक नवीन पेज ओपन होईल. तेथे डाऊनलोड आधार असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

हे वाचले का?  Crop Insurance राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारलं जाईल तो टाकावा.

अधिकृत वेबसाइट येथे पहा

त्यानंतर खाली दिलेला Captcha कोड टाकून send OTP यावर क्लिक करा.

आधार कार्डला तुमचा जो मोबाइल नंबर लिंक असेल त्यावर otp येईल तो टाकावा.

तुमचे आधार कार्ड डाऊनलोड होईल.

अशा पद्धतीने तुम्ही हरवलेले आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

जर तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

नवीन मतदान कार्ड असे बनवा

हे वाचले का?

हे वाचले का?  Railway Accident Compensation रेल्वे अपघातात नुकसान झाल्यानंतर भरपाई कशी मिळते..…?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top