पीक कर्ज च्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ

20210702 164233 scaled

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्ज च्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उद्भवलेल्या कोव्हिड-19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांनाही शेतमालाच्या विक्री […]

पीक कर्ज च्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात बीड सोबतच इतर जिल्हयातील शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू. Read More »

गणेशोत्सव वर निर्बंध व २०२१ मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सव

कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत. : १. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. २. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता

गणेशोत्सव वर निर्बंध व २०२१ मार्गदर्शक सूचना Read More »

सहकारी बॅंक संचालक बनण्यासाठी राजकारण्यांना बंदी.

Rajkarni sahakari bank bandhi

सहकारी बॅंक ची झालेली अवस्था महाराष्ट्रत सहकार क्षेत्राची पुरी वाताहत झालेली आहे, सहकारी बॅंक, जिल्हा मध्यवर्ती बँका, पतसंस्था, सहकारी कारखाने, दूध संघ अवसायनात निघाले आहेत आणि त्याची कारणे म्हणजे अंगठे बहाद्दर थेट बँका, पतसंस्था आणि सहकारी साखर कारखाने यांच्या संचालक पदावर वर्षानुवर्षे बसले आहेत. या सगळ्यां राजकीय नेत्यांनी सहकारातून अस्तित्वात आलेल्या संस्था आपल्या खाजगी मालमत्ता

सहकारी बॅंक संचालक बनण्यासाठी राजकारण्यांना बंदी. Read More »

गौण खनिज (Gaun Khanij Kayda) कायदा.

गौण खनिज

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ तरतूदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (१) गौण खनिज अधिनियम महाराष्ट्र जमिनीवर किंवा जमिनीखाली असलेल्या खाणी, दगडाच्या खाणी, नाले, खाड्या, नदीची पाने इत्यादी ठिकाणी सापडणा-या खनिजावरील सरकारचा हक्क स्पष्टपणे राखून ठेवण्यात आला आहे यालाच गौण खनिज (Gaun Khanij Kayda) असे म्हणतात. त्यामुळे शासनाच्या परवानगीशिवाय

गौण खनिज (Gaun Khanij Kayda) कायदा. Read More »

पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ?

Police Lathicharge

लॉकडाऊनच्या काळात अनेक वेळा पोलीस सामान्य माणसांवर लाठीचार्ज करतात. पोलीसांनी लाठीचार्ज करणं कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. या संबंधीचे कायदेशीर तपशील पाहिले व केवळ जिज्ञासूंच्या माहिती साठी हा व्हिडीओ बनविला असून आपण तो शेवटापर्यंत काळजीपूर्वक पहा यातील माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाला येईल. पोलीस लाठीचार्ज करू शकतात का

पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ? Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top