BSF Recruitment मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहोत. बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दल मध्ये मेगा भरती सुरू झालेले असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवली जाईल.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण पदसंख्या : 1248 असणार आहे. (पुरुष -1220, महिला – 64)
BSF Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) / Head Constable (Tradesmen)
आवश्यक पात्रता : 1) मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी किंवा समकक्ष आवश्यक.
2) संबंधित ट्रेड मध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 18 ते 25 वर्षांपर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100. (SC/ST/ESM/महिला : फी नाही)
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पगार : 21,700 ते 69,100.
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
शारीरिक मानक चाचणी (PST)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दस्तऐवज पडताळणी
व्यापार चाचणी
लेखी चाचणी
वैद्यकीय तपासणी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर
- Maleogaon Mahanagar Palika Bharti मालेगाव महानगर पालिका भरती
- VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नवीन पद भरती जाहीर
- MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर
- MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.