MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

MUHS Recruitment

MUHS Recruitment मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MAHARASHTRA UNIVERSITY OF HEALTH SCIENCES, NASHIK) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेले असून, या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : १०४

MUHS Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्राध्यापक, पदे : 15

शैक्षणिक पात्रता : M.D. (औषध)/ M.D. (सामान्य औषध)/DNB(औषध/जनरल मेडिसिन)/ M.D. बालरोग/DNB बालरोग/ M.S. शस्त्रक्रिया/ M.S. सामान्य शस्त्रक्रिया/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ M.S. ऑर्थोपेडिक्स/DNB (ऑर्थोपेडिक्स)/ MD (पॅथॉलॉजी)/ MD (मायक्रोबायोलॉजी)/ MD (बायोकेमिस्ट्री)/ MD (रेडिओलॉजी)/ MD (ENT)/ MD (ऑप्थाल्मोलॉजी)/ MD (फॉरेन्सिक मेडिसिन)

हे वाचले का?  Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज !!!

२) सहयोगी प्राध्यापक, पदे : 35

शैक्षणिक पात्रता : M.D. (औषध)/ M.D. (सामान्य औषध)/DNB (औषध/जनरल मेडिसिन)/ M.D. बालरोग/DNB बालरोग/ M.S. शस्त्रक्रिया/ M.S. सामान्य शस्त्रक्रिया/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ M.S. ऑर्थोपेडिक्स/DNB (ऑर्थोपेडिक्स)/ MD (पॅथॉलॉजी)/ MD (मायक्रोबायोलॉजी)/ MD (बायोकेमिस्ट्री)/ MD (रेडिओलॉजी)/ MD (ENT)/ MD (ऑप्थाल्मोलॉजी) / MD (फॉरेन्सिक मेडिसिन)

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

३) सहायक प्राध्यापक, पदे : 52

शैक्षणिक पात्रता : M.D. (औषध)/ M.D. (सामान्य औषध)/DNB(औषध/जनरल मेडिसिन)/ M.D. बालरोग/DNB बालरोग/ M.S. शस्त्रक्रिया/ M.S. सामान्य शस्त्रक्रिया/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ M.S. ऑर्थोपेडिक्स/DNB (ऑर्थोपेडिक्स)/ MD (पॅथॉलॉजी)/ MD (मायक्रोबायोलॉजी)/ MD (बायोकेमिस्ट्री)/ MD (रेडिओलॉजी)/ MD (ENT)/ MD (ऑप्थाल्मोलॉजी)/ MD (फॉरेन्सिक मेडिसिन)

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

परीक्षा फी : 1000, रिजर्व केटेगिरी : 700 DD.

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे व प्रत्यक्ष मुलाखत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१

हे वाचले का?  Maha Vitaran Bharti महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जळगाव येथे विविध पद भरती

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. CIDCO Recruitment CIDCO अंतर्गत ठाणे येथे भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी संधी!!
  3. AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top