Cibil Score सिबिल स्कोर हा क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड द्वारा एखाद्या व्यक्तीच्या वित्तीय डाटा म्हणजेच बँकेतील व्यवहारांवर तसेच त्या व्यक्तीने आतापर्यंत घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या व्यवहारांवर आधारित असतो. उत्तम सिबिल स्कोर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करत असतो.bankbazaar cibil score यामुळेच कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोर महत्त्वाचा घटक आहे.
cibil score range व्यवसायासाठी असुरक्षित व्यवसाय कर्जाचा लाभ घेताना तुमच्या कंपनीचा जो काही क्रेडिट अहवाल असेल तो महत्त्वाचा ठरतो. या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की सिबिल स्कोर ची काळजी कशी घ्यावी. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
hdfc cibil score तुम्ही तुमच्या थकीत कर्जाची परतफेड न केल्यास, या गोष्टीचा सिबिल स्कोर वर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे कर्जाची ईएमआय किंवा क्रेडिट कार्डची जी काही तुमची देय रक्कम असेल ती वेळेवर भरा. नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर देखील कमी होतो. नियमित कर्ज परतफेडने तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यास मदत होते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Ration Card latest update धक्कादायक महाराष्ट्रातील 1.27 लाख रेशन कार्ड रद्द होणार.
- Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….
- PM Suraksha Vima Yojana 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा…. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा