DVET Bharti 2023 मित्रांनो व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती सुरू होणार आहे.
यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून, या पदांकरिता इच्छुक असणाऱ्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी ची तारीख 17 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे व शेवटची तारीख 9 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 772
DVET Bharti 2023 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, पदे : 316
शैक्षणिक पात्रता : (1) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI (2) 02 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), पदे : 02
शैक्षणिक पात्रता : (1) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 03 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
3) अधीक्षक (तांत्रिक), पदे : 13
शैक्षणिक पात्रता : (1) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 03 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स), पदे : 46
शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (3) 05 वर्षे अनुभव आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
5) वसतीगृह अधीक्षक, पदे : 30
शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र (3) 01 वर्ष अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 23 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
6) भांडारपाल, पदे : 06
शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (3) 03/04 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
7) सहायक भांडारपाल, पदे : 89
शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (3) 03/04 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
8) वरिष्ठ लिपिक, पदे : 270
शैक्षणिक पात्रता : (1) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (2) 03 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी 19 ते 38 वर्षे मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
परीक्षा फी : 1,000. मागासवर्गीय : 900, माजी सैनिक : फी नाही.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वेगवेगळ्या पदांसाठीचा वेगवेगळा पगार खालील प्रमाणे :
- निदेशक – वेतन स्तर एस-१० : २९,२०० ते ९२,३००
- कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – वेतन स्तर एस-१५ : ४१,८०० ते १३,२३०.
- अधीक्षक – वेतन स्तर एस-१४ : ३८,६०० ते १,२२,८००.
- मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक – वेतन स्तर एस-१० : २९,२०० ते ९२,३००.
- वसतीगृह अधीक्षक- वेतन स्तर एस-१०: २९,२०० ते ९२,३००.
- भांडारपाल – वेतन स्तर एस-१० : २९,२०० ते ९२,३००.
- सहायक भांडारपाल- वेतन स्तर एस-६ १९,९०० ते ६३,२००.
- वरिष्ठ लिपिक – वेतन स्तर एस-८ २५,५०० ते८१,१००.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023 असणार आहे.
सामायिक परीक्षा: मार्च/एप्रिल 2023 या महिन्यात घेतली जाईल.
व्यावसायिक चाचणी: एप्रिल/मे 2023 या महिन्यात घेतली जाईल.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
- Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
- Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
- SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.