Flood Damage Insurance मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला जर गाडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण किती मेहनत घेत असतो, त्या गाडीचे हप्ते भरत असतो. आणि तीच गाडी जर पावसा मुळे होणाऱ्या पुरात वाहून गेली तर ?
येथे पहा नुकसान भरपाई कशी मिळेल?
पावसाच्या पाण्यामुळे त्या गाडीचे काही नुकसान झाले किंवा एखादे झाड गाडीवर पडले किंवा गाडीवर दरड कोसळली या परिस्थितीमध्ये काय करायचे? याबद्दलचा लेख आज आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे हा लेख संपूर्ण वाचा.
Flood Damage Insurance भरपाई कशी मिळेल?
पाऊस एकदा पडू लागला की तो किती प्रमाणात पडतो याचे काही माप नसते. त्यामुळे नद्यांची पातळी वाढते, शहरातील गटारी तुंबल्यामुळे शहरांमधून पाणी वाहत असते, शेतीचे नुकसान होते घरांचे नुकसान होते, तसेच गावा अन शहरांमध्ये बराच मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. शेतकऱ्यांचे सुद्धा खूप नुकसान होऊन त्यांना सुद्धा मदत मिळते. आपण पाहिलेच असेल पण आपण ज्या गाड्या घेतो त्या गाड्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातात, किंवा साचलेल्या पाण्यामुळे इंजिन मध्ये पाणी जाऊन गाड्यांची इंजिन खराब होतात.
अजूनही मुंबईमध्ये पावसाने थैमान घातलेले असते. घरे रस्ते पाण्याखाली गेलेली असतात, तसेच कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आता फारच वाढलेले आहे, हे नुकसान हे कधीही न भरण्यायोग्य आहे.
मात्र यासाठी सुद्धा काही उपाय योजना आहेत.
येथे पहा नुकसान भरपाई कशी मिळेल?
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- PF Interest सरकारचा मोठा निर्णय : PF च्या व्याजदरामध्ये झाली वाढ, किती टक्क्यांनी वाढला व्याजदर पहा येथे !!!
- One Farmer One Transformer scheme एक शेतकरी एक डीपी योजना…
- Tukadebandi तुकडेबंदी बाबतची शासनाची पुनरावलोकन याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली……
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.