Gopinath Munde Insurance Scheme शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती.
राज्य सरकार कडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती. विमा कंपन्यांचा या योजनेत सहभाग होता, प्रीमियम न भरल्यामुळे काही काळासाठी ही योजना खंडित झाली होती. खंडित कालावधीमध्ये आलेल्या दाव्यांना कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे 830 दाव्याचे शेतकऱ्यांना 16 कोटी 48 लाख रुपये देण्यात येणार आहेर. कृषी विभागातर्फे राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे व शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
येथे पहा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
Gopinath Munde Insurance Scheme किती नुकसान भरपाई मिळते?
2015-2016 मध्ये राज्य सरकार द्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती.
- या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यूमध्ये शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- तसेच अपघातामध्ये शेतकऱ्यांस अपंगत्व आले तर नुकसान भरपाई म्हणून 2 लाख किंवा 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
यासाठी विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून प्रीमियम देण्यात येत होता. परंतु विमा कंपन्यांची निवड न झाल्याने प्रीमियम मध्ये खंड पडला होता.
प्रीमियम मध्ये खंड पडल्यामुळे या कालावधीत आलेल्या दाव्यांवर निर्णय होऊ शकत नव्हता. त्यामुळे मृत शेतकऱ्यांच्या वरसांना तसेच पघात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती.
राज्य सरकारकडून कृषी विभागाला या खंडित कालावधीमधील विमा दावे निकाली लढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
Krishi Yantrikaran Yojana कृषी यांत्रिकीकरण योजना…. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे……..!!!!
राज्यातील खंडित कालावधीमधील विमा दाव्यांना मंजूरी देण्यात आलेली आहे. यातून शेतकऱ्यांना 16 कोटी 48 लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
- Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!
- Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….
- Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!
- PM Kusum Solar Scheme शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा