Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष..!!

कन्वर्जन चार्जेस

जेव्हा फ्लोटिंग रेट पॅकेज चे फिक्स रेट पॅकेज मध्ये किंवा फिक्स रेट पॅकेज चे फ्लोटिंग रेट पॅकेज मध्ये रूपांतरण केले जाते. त्यावेळेस हे चार्जेस लागू होतात. हे चार्जेस कर्जाच्या मूळ रकमेच्या 0.25 ते 3 टक्के पर्यंत असते.

रिकवरी चार्जेस

ज्यावेळेस कर्जदार ईएमआय पूर्ण भरू शकत नाही. तेव्हा त्याचे खाते डिफॉल्ट होते. कर्जदारा वर बँकेला कायदेशीर कारवाई करावी लागते. त्यानंतर रिकव्हरी चार्जेस विचारात घेतले जातात. या प्रक्रियेमध्ये जे काही पैसे वापरले जातात, त्या पैशांसाठी ग्राहकाकडून चार्ज आकारले जातात.

लीगल चार्जेस

कागदपत्र पडताळणी प्रक्रिया किंवा रिअल इस्टेट मूल्यांकन अशा गोष्टींसाठी बँका कायदेशीर व्यावसायिकांची नेमणूक करतात. या साठी त्या व्यावसायिकांना मोबदलाही दिला जातो. यामुळे बँकांकडून कायदेशीर शुल्क आकारले जाते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top