LIC Recruitment LIC भारतीय आयुर्विमा महामंडळात 9,400 पदांसाठी मेगा भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी…

LIC Recruitment

LIC Recruitment भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये मेगा भरती निघाली आहे. उमेदवारांना एलआयसी मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

यासाठी जवळजवळ 94,000 जागांसाठी मेगा भरती होणार असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

पदांनुसार इच्छुक, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Indian Coast Guard Recruitment भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन जागांसाठी बंपर भरती चालू दहावी व बारावी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी !!!

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)

एकूण पदसंख्या : 9,400 असणार आहे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

LIC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणाऱ्या उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असले पाहिजेत, किंवा त्यांच्याकडे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुंबईची फेलोशिप असणे आवश्यक आहे.

रिक्त पदांचा तपशील :

  1. नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) पदसंख्या : 1216
  2. नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) पदसंख्या : 1033
  3. सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) पदसंख्या : 561
  4. ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) पदसंख्या : 1049
  5. साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) पदसंख्या : 1408
  6. साउथर्न झोनल ऑफिस (SZ) पदसंख्या : 1516
  7. वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) पदसंख्या : 1942
  8. ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) पदसंख्या : 669
हे वाचले का?  IDBI Bank Recruitment आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे, अनुसूचित जाती व जमाती यांना तीन ते पाच वर्षे सूट.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 750/- अनुसूचित जाती व जमाती यांना 100 सूट.

वेतनश्रेणी : 35,650 ते 56,000.

निवड प्रक्रिया : या पदांवर उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

या पदासाठी चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023

प्रवेशपत्र: 04 मार्च 2023 पासून

पूर्व परीक्षा: 12 मार्च 2023

मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा

तुम्ही हे वाचले का?

हे वाचले का?  BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top