Maha Vitaran Bharti : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. जळगाव विभागात सत्र 2023 -24 करीता ऑफलाइन पद्धतीने खालील उमेदवाराची प्रशिक्षणा करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
या करीता पात्र उमेदवारानी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या अंतिम तारखे पर्यन्त अर्ज करावे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Maha Vitaran Bharti पद :
- विजतंत्री ( ITI Electrician ) -88 जागा
- तारतंत्री (ITI Wireman )- 35
- कोपा ( Computer Operator )- 17
शैक्षणिक पात्रता (Maha Vitaran Bharti)
- म. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक,
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून विजतंत्री, तारतंत्री व कोपा पासा व्यवसायात उत्तीर्ण झालेला असावा.
- खुल्या प्रवर्गासाठी किमान 65% व मागासवर्गीय उमेदवारा करीता 60% गुण आवश्यक आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अटी व शर्ती (Maha Vitaran Bharti):-
- उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक व कमाल ३० वर्ष असावे तसेच राखीव उमेदवाराकरिता वयाची अट ०५ वर्ष शिथिलक्षम राहील
- सदर उमेदवार हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा
- ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवाराने ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक अचूक नमुद करावा
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता:
लघु प्रशिक्षण केंद्र(STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी. सी. जळगाव-४२५००३
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
- Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
- MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
- Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा