MahaTransco Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये नवीन पद भरती होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी ची शेवटची तारीख 14.01.2023 असून ही नोंदणी केलेले अर्ज हे पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख ही 25.01.2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्जा साठी येथे क्लिक करा.
पद संख्या : 30 जागा
MahaTransco Recruitment पद व शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव : शिकाऊ विजतंत्री (electrician)
- शैक्षणिक अर्हता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण / S.S.C. / इ. 10 वी उत्तीर्ण.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली या मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (electrician) ही परीक्षा उत्तीर्ण.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्जा साठी येथे क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे :
- एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळप्रत.
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड
- मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) उमेडवरकरीत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
- तसेच इतर आवश्यक सर्व कागदपत्र यांची मुळप्रत
- ही सर्व प्रमाणपत्र उमेदवाराने स्वतच्या प्रोफाइल वर स्कॅन करून आपलोड करावे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्जा साठी येथे क्लिक करा.
वेतन : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
वयाची अट :
18 ते 33 वर्षे. मागासवर्गीय यांचेसाठी 05 वर्षे सूट.
परीक्षा फी : नाही
नोकरी ठिकाण हे चंद्रपूर असेल.
अर्जाची पद्धत ही ऑनलाइन असेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एच. व्हि. डी. सी. ग्र. कें. संवसू. प्राविभाग, म. रा. वी. पा. कं. मर्या. निर्माण भवन मागे, ऊर्जा नगर, चंद्रपूर
हे वाचले का?
- Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.
- GDS Recruitment डाक सेवक पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर
- BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर
- Shri Saibaba Sansthan साई बाबा संस्थान मध्ये पद भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा