रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये आता फायर अलार्म सिस्टम लागणार

20220129 213319 scaled1

प्रवासी गाड्यांमध्ये ज्या भागामध्ये प्रवासी बसतात, त्या भागामध्ये गाडीमध्ये आग लागताच धोक्याचा गजर वाजून सूचना देणारी  प्रणाली आणि फायर अलार्म सिस्टम (Fire Alarm System) बसविण्यासाठी यावी, या संदर्भातील अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  दि. 27 जानेवारी, 2022 रोजी जारी केली आहे. यासाठी एआयएस (IAS) म्हणजेच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड- 135 नुसार टाईप-तीनच्या वाहनांच्या रचनेमध्ये आणि बांधणीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. अशा […]

रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये आता फायर अलार्म सिस्टम लागणार Read More »

अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी

अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची संधी

शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, ज्या नागरिकांनी शहरातील खासगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक ३१ डिसेंबर, २०२० पूर्वी अनधिकृत बांधकाम करून घरे/ इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणेकरिता वरील अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन अद्वितीय करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम दि. १२-०३-२०२१ अन्वये

अनधिकृत बांधकाम घरे नियमित करण्याची सुवर्णसंधी Read More »

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज

तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही हवामान केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज, पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे Read More »

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान

मुंबई, दि. 7 : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध Read More »

पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार

पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार

मुंबई, दि. 5 : थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी मिळण्याचे ठिकाण या सोबतच आता भिलारची ओळख पुस्तकांचे गाव म्हणून तयार झाली आहे. भिलार प्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडत्या पर्यटन ठिकाणी गेलात, किंवा तीर्थस्थळी गेलात तर त्या जिल्ह्यातील एका गावात तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके वाचू शकणार आहात. भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे.

पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार Read More »

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री यांची घोषणा

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री यांची घोषणा Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top