Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….

Pan Card-Aadhar Link

Pan Card-Aadhar Link आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आलेली होती. ती मुदत 30 जून पर्यंत आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची शेवटची संधी असेल. यासाठी एक हजार रुपये विलंब शुल्क लागणार आहे. यानंतर जर तुमचे आधार पॅन लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे वेळीच आपले आधार पॅन लिंक करून घेणे आवश्यक आहे.

८ दिवसात करून घ्या ही महत्वाची कामे

30 जून ही आधार पॅन लिंक साठी शेवटची संधी:

आयकर विभागाच्या कायद्यानुसार पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही महत्त्वाची दस्ताऐवज आहेत. अनेक गोष्टींसाठी सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड ची आवश्यकता नमूद केलेली आहे. पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करणे बंधनकारक आहे आणि 30 जून ही त्याची शेवटची तारीख आहे.

हे वाचले का?  Types Of Insurance जाणून घेऊ या विमा म्हणजे काय? हे आहेत विम्याचे प्रकार आणि फायदे ....!

८ दिवसात करून घ्या ही महत्वाची कामे

एक हजार रुपये विलंब शुल्क लागणार

यापूर्वी अनेक वेळा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे साठी संधी देण्यात आली होती. मात्र अनेक नागरिकांनी ते लिंक केलेले नाही. त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मुदत वाढवून 30 जून पर्यंत करण्यात आली आहे. यासाठी विलंब शुल्क ही आकारण्यात येत आहे. एक हजार रुपये विलंब शुल्क दिल्याशिवाय पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होणार नाही.

Pan Card-Aadhar Link आधार पॅन कार्ड लिंक न केल्यास काय होणार:

८ दिवसात करून घ्या ही महत्वाची कामे

जर तुम्ही तुमचे आधार पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे बंद होणार आहे. 30 जून नंतर पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारात वापरता येणार नाही. अशा निष्क्रिय पॅन कार्ड चा वापर, सीबील, डिमॅट अकाऊंट , बँक खाते उघडण्यासाठी करता येणार नाही.

हे वाचले का?  PM Kisan 17th Installment पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाहीत‌..? अशी करा तक्रार | 

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top