PM Suraksha Vima Yojana देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही एक केंद्र सरकारची अपघात विमा योजना आहे. केंद्र सरकारने 2015 पासून ही योजना सुरू केली आहे.
- देशातील नागरिकांना कमी दरामध्ये विमा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- ही योजना गरीब लोकांसाठी महत्वाची योजना ठरेल.
- देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या बचत खात्यातून दरवर्षी 20 रुपये वजा केले जातील.
या योजनेअंतर्गत 1 वर्षापर्यंत विमा संरक्षण दिले जाते. यानंतर विम्याचे नुतनीकरण करावे लागते.
विमा धारकाचे वय 70 वर्षे झाल्यानंतर विमा संपुष्टात येईल.
प्रधानमंत्री सुरक्षा योजना: असा करा अर्ज
PM Suraksha Vima Yojana पात्रता:
- अर्ज करू इच्छिणारी व्यक्ति ही भारताची नागरिक असावी.
- इच्छुक व्यक्तीचे वय हे 16 ते 70 वर्षे वयोगटातील असावे. या वयोगटातील सर्व बचत खाते धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- ज्या व्यक्तीला विमा काढावयाचा आहे, त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
- कोणत्याही बँकेकडून किंवा पोस्ट ऑफिस मधून या योजनेचा लाभ घेत येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- उत्पन्न दाखला
- जन्म दाखला
- पासपोर्ट साइज चे फोटो
- मोबाइल नंबर
प्रधानमंत्री सुरक्षा योजना: असा करा अर्ज
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये…………!!!!!
- Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
- Types Of Insurance जाणून घेऊ या विमा म्हणजे काय? हे आहेत विम्याचे प्रकार आणि फायदे ….!
- Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!
- Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.