Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

Post Office Schemes

Post Office Schemes पोस्ट ऑफिस मार्फत सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. आज लेखात बघणार आहोत की, पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजना post office saving scheme कोण कोणत्या आहेत. तसेच वृद्धांसाठी सर्वोत्तम बचत योजना कोणती व तुमचे पैसे दुप्पट करण्याची योजना काय आहे

लेख शेवटपर्यन्त वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजना येथे पहा

Post Office Schemes पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना.

सध्याच्या व्याजदरानुसार, सध्या पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना आहेत-new interest rates on post office schemes

हे वाचले का?  सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा महाराजस्व अभियान सुरू
योजना व्याज दर
ज्येष्ठ नागरिक बचत योजना८.०%
सुकन्या समृद्धी योजना ७.६%
किसान विकास पत्र७.२%
PPF खाते योजना7.1%
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना7.1%

पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजना येथे पहा

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :

वृद्धांसाठी सर्वोत्तम बचत योजना म्हणजे जेष्ठ नागरिक बचत योजना. या योजनेवर सरकार सर्व जास्त व्याज आणि करांमध्ये सूटही देते. 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आपली ठेव मर्यादा पंधरा लाख रुपयांवरून तीस लाख रुपये केलेली आहे. यापूर्वी एक जानेवारी 2023 पासून सरकारने त्याचा व्याजदर 8.0% पर्यंत वाढवला होता.

जमा केलेल्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाही मध्ये निश्चित उत्पन्न मिळत राहते. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमची ठेव रक्कम देखील पूर्ण परत केले जाते व त्यात जमा केलेल्या पैशांवर कलम 80C अंतर्गत कर मध्ये सूट मिळते.

हे वाचले का?  Post Office Scheme For Senior Citizen या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिस मध्ये मिळते सर्वाधिक व्याज | बघा काय आहे योजना |

पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजना येथे पहा

किसान विकास पत्र :

पैसे दुप्पट करण्याच्या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये, तुम्ही जमा केलेली रक्कम 10 वर्षांनंतर दुप्पट होते. 1 जानेवारी 2023 पासून सरकारने त्याचा व्याजदर 7.0% वरून 7.2% पर्यंत वाढवला आहे.

आवश्यक असल्यास, 2.50 वर्षांनंतर, त्याचे पैसे मधल्या काळात कधीही काढता येतील. या योजनेचे नाव जरी किसान विकास पत्र असले, तरी कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. लहान मुलांपासून ते वृद्ध, पुरुष, महिला, कर्मचारी, मजूर, कोणीही आपले खाते उघडून 10 वर्षांत त्यांचे पैसे दुप्पट करू शकतात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Post Office Scheme 2023 रोज गुंतवा ५० रुपये आणि मिळवा ३५ लाखांचा परतावा… जाणून घेऊया काय आहे योजना..?
  2. Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!
  3. Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
  4. CM Relief Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: पात्रता, आवश्यक कागदपत्रे…. असा करा ऑनलाईन अर्ज….!!!
हे वाचले का?  1 Rupee Pik Vima खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top