PPF Account For Child आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता ही प्रत्येकाला असतेच. प्रत्येकाला आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करायची असते. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करायची असेल तर Public provident Fund (PPF) हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.1 % व्याजदर मिळतो. तुमची मुलगी किंवा मुलगा मोठे होत नाही तोपर्यंत यामधून मोठी रक्कम उभी राहते.
एक व्यक्तीला एक च पीपीएफ खाते उघडता येते. परंतु दोन मुळे असल्यास एक मुलासाठी आई आणि एक मुलासाठी वडील खाते उघडू शकते. पण तिसरे अपत्य असल्यास मात्र ही सवलत मिळत नाही.
मुलांच्या नावाने असलेल्या पीपीएफ खात्यावर आयकर मध्ये पण सवलत मिळते. या खात्यावरील व्याजदर हा दर तीन महिन्यांनी बदलत असतो.
Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |
PPF Account For Child अशी मिळेल मोठी रक्कम:
- या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षांनी 3 लाख 18 हजार रुपये मिळतील.
- जर प्रत्येक महिन्याला 2,000 रुपयांची गुंतवणूक केली तर, 15 वर्षांनी 6 लाख 37 हजार रुपये मिळतील.
- प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची गुंतवणूक केली तर, 15 वर्षांनी 9 लाख 76 रुपये मिळतील.
- तुमची गुंतवणूक जर 5000 असेल तर तुम्हाला 16 लाख 27 हजार आणि 10,000 असेल तर, 32 लाख 54 हजार रुपये इतकी रक्कम मिळेल.
15 वर्षांचा पक्वता कालावधी:
पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचे पीपीएफ खाते उघडता येऊ शकते. या खात्याचा परिपक्वता कालावधी हा 15 वर्षांचा असतो. त्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही कालावधी वाढवून घेत येतो.
Home Loan गृह कर्ज घ्यायचे आहे, तर हे नियोजन करा….
500 रूपयामध्ये खाते उघडता येते:
पीपीएफ खाते हे अगदी 500 रूपयांच्या गुंतवणुकीवर उघडता येते. वार्षिक गुंतवणूक ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत करता येते. जर आई वडील यांचे स्वत:चे खाते असेल तर, अपत्य आणि पालक या दोघांची मिळून गुंतवणूक ही जास्तीत जास्त मर्यादा ही 1.5 लाख रुपयेच असेल.
Cibil Score अशी घ्या काळजी सिबिल स्कोअरची………!!!!!!
PPF Account For Child 18 वर्षांनंतर मुलांच्या हाती सूत्रे:
आपली मुले 18 वर्षांची झाली की त्यानंतर त्या खात्याचे स्वरूप ‘अज्ञान’ वरुण ‘संज्ञान’ करावे लागते. यानंतर मुळे ही स्वत:च हे खाते चालवू शकतात. एखाद्या विशेष स्थितीत जसे, की उच्च शिक्षण किंवा उपचार या कारणांसाठी 5 वर्षानंतर खाते बंद करता येते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |
- बचत खात्यावर मिळते एफडी पेक्षा जास्त व्याज | Auto Sweep Facility | बॅंकेची विशेष योजना |
- Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल |
- Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!
- Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.