RCFL Recruitment नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत मुंबई, येथे विविध पदे भरण्यासाठी भरती होणार असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तरी या पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.
रिक्त पदे : 6 असणार आहे.
RCFL Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1. अधिकारी / Officer (CCLAB), पदे : 4
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता :
I) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील नियमित आणि पूर्णवेळ पदवी आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रसायनशास्त्र (सेंद्रिय / अजैविक / भौतिक / विश्लेषणात्मक) मध्ये नियमित आणि पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून रसायनशास्त्र (सेंद्रिय / अजैविक / भौतिक / विश्लेषणात्मक) मध्ये पीएच.डी. आवश्यक.
II) 2 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 35 ते 38 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट.
2) अभियंता (पर्यावरण) / Engineer (Environmental), पदे :2
शैक्षणिक पात्रता :
I) UGC/सरकारी संस्था/AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित पूर्णवेळ बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी अभियांत्रिकी (पर्यावरण अभियांत्रिकी) किंवा रासायनिक शाखेत बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी / एम.ई. / एम.टेक. आवश्यक.
II) 2 वर्षे अनुभव आवश्यक.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
वयाची अट: 30 ते 33 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
परीक्षा फी : 1180. SC/ST/OBC/ladies: . फी नाही.
पगार : 40,000 ते 1,40,000
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
तुम्ही हे वाचले का?
- MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर
- BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती
- MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर
- BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर
- MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.