Sinchan Vihir Anudan

Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!

विहीर कोठे खोदावी?

 • दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांचे संगमा जवळ जेथे मातीचा किमान 30 सेंटिमीटर चा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ भिजलेला खडक आढळतो तेथे.
 • नदी व नाल्याजवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
 • जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 सेंटिमीटर पर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम आढळतो.
 • नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे परंतु सदर उंचावर 54 किंवा चिकन माती नसावी.
 • घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.
 • नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदीपात्र नसताना देखील वाळू रेती व गारगोट्या थर दिसून येते.
 • नदी नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
 • अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

विहीर कोठे खोदू नये

 • भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
 • डोंगराचा कडा व आसपासचे दीडशे मीटरचे अंतरात.
 • मातीचा थर ३० सेंटिमीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात .
 • मुरमाची खोली पाच मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत शासन निर्णय येथे पहा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top