Anandacha Shida गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा

Anandacha Shida

Anandacha Shida राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना विविध वेबसाईट मिळणारे लाभ

प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्य तेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (APL) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. Anandacha Shida

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू

हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवा निमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.

हे वाचले का?  PM Matru Vandana Yojana गर्भवती महिलांसाठी खास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.....

राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगिक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली.  प्रती संच २३९ रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Shet Rasta Yojana प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी मिळणार रस्ता – शासन राबविणार समग्र शेतरस्ता योजना

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा      

2 thoughts on “Anandacha Shida गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा”

  1. Pingback: Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी | - माहिती

  2. Pingback: ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top