Directorate of Food and Drugs Recruitment मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आम्ही तुमच्यासाठी विविध नोकरी भरतीची माहिती रोज घेऊन येत असतो.
त्याचप्रमाणे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गोवा येथील पदभरतीची माहिती. अन्न व औषध प्रशासन संचनालय गोवा येथे लिपिक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
तरी या पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे मुलाखतीची तारीख हे 7 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Directorate of Food and Drugs Recruitment रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव : निम्न विभाग लिपिक / Lower Division Clerk
रिक्त पदे : 1 असणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
1. उमेदवाराचे शिक्षण हे उच्च माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यताप्राप्त स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे प्रदान केलेला डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पात्रता असणे आवश्यक.
2. इंग्रजीमध्ये टाइपिंग 30 शब्द प्रति मिनिट गतीसह आवश्यक. संगणक ज्ञान आवश्यक
3. कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
नोकरी ठिकाण : गोवा असणार आहे.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे निवड असणार आहे.
मुलाखत दिनांक : 07 फेब्रुवारी 2023.
मुलाखतीचे ठिकाण : Directorate of Food and Drugs, Bambolim, Goa.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा फी : फी नाही.
वेतनमान : नियमानुसार.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
तुम्ही हे वाचले का?
- Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती
- LIC Recruitment LIC भारतीय आयुर्विमा महामंडळात 9,400 पदांसाठी मेगा भरती
- India Post Recruitment भारतीय डाक विभागामध्ये 40,889 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
- JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा