Forest Department वन विभागामध्ये विविध पदांची भरती 2023

Forest Department

Forest Department वन विभागामध्ये भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर झालेले असून या भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

जाहिरात प्रसिद्ध होताच अर्ज प्रक्रिया सुरू होईल. वनविभागाची भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे व वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF ही खाली दिलेलीच आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती

राज्य सरकारच्या वतीने सर्वच विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया वेगाने सुरू होत आहेत. यासाठी वन विभागातील वनरक्षकांची राज्यभरात 9,640 पदं मंजूर होणार आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)

रिक्त पदे : 9640 असणार आहेत.

रिक्त पदांचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.

Forest Department पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • संबंधित पदानुसार कमीत कमी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बारावी पर्यंत शिक्षण केलेल असाव.
  • या पदभरतीसाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार, तसेच माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीरपणे जखमी झालेले वनखबरे, वन कर्मचाऱ्यांचे पाल्य पात्र असतील.
  • या पदासाठी उमेदवारांना पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य केलेल्या असणं गरजेचे आहे.
हे वाचले का?  YCM Recruitment पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

वेतनश्रेणी : 20,000 ते 25,000 पर्यंत असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शारीरिक पात्रतेसाठी खालील सूची पहा.

या पदासाठी चा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.

अधिक माहितीसाठी नमूद केलेल्या अधिकृत अधिसूचनेला भेट द्या.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभागातील पदभरतीची जाहिरात ही 20 डिसेंबर पूर्वीच प्रसिद्ध होणार होती मात्र यामध्ये आता बदल करण्यात आलेला असून या पदभरती प्रक्रिये करीता सुधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

तुम्ही हे वाचले का?

हे वाचले का?  Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top