Government Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पदभरती जाहीर झाली आहे. त्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व पद्म भूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक या पदाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण 29 पदांची भरती करण्यात येणार आहे.
उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख 06 फेब्रुवारी, 2023 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज घेऊन तो भरून कार्यालयात सदर करावा, तसेच आवश्यक सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Government Medical College Recruitment पद व पात्रता:
पद: सहाय्यक प्राध्यापक
अ] शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम. डी./ एम. एस.)
- भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.
- सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, यांच्या निकषानुसार वरिष्ठ निवासी या पदाचा 01 वर्षाचा अनुभव/ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
ब] सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी निकष व क्रम:
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी अर्हता धारक.
- महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी अर्हता धारक(महानगरपालिकेच्या महाविद्यालयांसाह).
- महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथून उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी अर्हता धारक.
- इतर अभिमत विद्यापीठातून उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी अर्हता धारक.
- बंधपत्रित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- या रुग्णालयात कोविड 19 आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने सेवा बजावलेल्या उमेदवारांस/ वरिष्ठ निवासी यांना प्राधान्य देण्यात येईल.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वयोमार्यादा:
खुल्या वर्गासाठी 40 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे.
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता:
अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
हे वाचले का?
- Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती
- LIC Recruitment LIC भारतीय आयुर्विमा महामंडळात 9,400 पदांसाठी मेगा भरती
- India Post Recruitment भारतीय डाक विभागामध्ये 40,889 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
- JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.