राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायत निवडणुका ( Gram panchayat election Maharashtra) जाहीर विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्य पदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
श्री. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर वेळापत्रक
१. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देश पत्रे स्वीकारली जातील.
२. नामनिर्देश पत्रे त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल.
३. नामनिर्देश पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल.
४. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल.
५. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल.
६. या सर्व ठिकाणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.
हे वाचले का?
- आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या
- लोकशाही दिन..! कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!
- तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |
- ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना
- Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज ऑनलाईन असा भरा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा