How to Improve CIBIL Score: कोणत्याही व्यक्तीचा CIBIL Score बघितल्यानंतर बँक आणि Finance Company यांना तुमची आर्थिक पत कशी आहे? तुम्हाला कोणते कर्ज देणे किती सुरक्षित आहे याचा अंदाज तुमचा CIBIL Score पाहून येतो.
आज आपण या लेखात बाघणार आहोत की की तुमचा सीबील स्कोर किती महत्त्वाचा आहे, तो कशा मुळे कमी जास्त होतो, सीबील स्कोर कमी असेल तर तो कसा वाढवावा चालला. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा. How to Improve CIBIL Score
Credit Score Important महत्व-
तुमच्या कर्ज परत फेड इतिहास हा सीबील स्कोर वरुण समजत असते, बँक आणि Finance Company चेक करत असतात, कर्ज दिल्या नंतर अर्जदार कर्ज परत फेडू शकतो की नाही याचा अंदाज त्यांना येत असतो.
Credit Score हा 300 ते 900 या रेंज मध्ये तपासला जातो, या मध्ये जर तूचा सकोरी हा 700 किवा त्या पेक्षा जास्त असेल तर बँक तो स्कोर चांगला समजतात.How to Improve CIBIL Score
How to Improve CIBIL Score कमी असेल तर काय होते-
CIBIL स्कोर कमी असेल तर तुम्हाला नवीन कर्ज बँक आणि Finance Company यांच्या कडून मिळवण्याकरिता अडचण येते, किवा तुम्हाला कमी सेबिल स्कोर मुळे कर्ज महाग मिळू शकते.
कमी सेबिल स्कोर मुळे कर्ज बँक किंवा फायनॅन्स हे नाकारू शकतात कारण ते तुमच्या Credit Score वर अवलंबून असते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!
- Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!
- Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
- Post Office Scheme 2023 रोज गुंतवा ५० रुपये आणि मिळवा ३५ लाखांचा परतावा… जाणून घेऊया काय आहे योजना..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा Credit score म्हणजे काय..?