India Post Recruitment भारतीय डाक विभागामध्ये 40,889 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी…

India Post Recruitment

India Post Recruitment भारतीय डाक विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी मेगा भरती होणार असून, पोस्ट विभागाने संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये 40,889 पदांची भरती जाहीर केली आहे.

भरतीसाठी चा अर्ज ऑनलाईन करावयाचा असून, शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पदाचे नाव :

  1. शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
  2. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
  3. डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)
हे वाचले का?  Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!

रिक्त पदसंख्या : 40,889.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

India Post Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा.
संगणकाचे ज्ञान आवश्यक.
सर्व जीडीएस पदांसाठी सायकलिंग चे ज्ञान असावे, ही पूर्व व आवश्यक अट आहे.

वयाची अट : 18 ते 40 वर्षे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क : शंभर रुपये, अनुसूचित जाती जमाती व इतरांसाठी अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड ही दहावी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे व गुणवत्ता यादी द्वारे केली जाईल निवडलेल्या उमेदवारांची यादी ही अधिकृत साइटवर शेअर केले जातील व ज्या उमेदवारांची नावे यादीत असतील त्यांना सर्व कागदपत्रे घेऊन पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.

हे वाचले का?  District Hospital Sindhudurg Recruitment सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागांतर्गत रिक्त जागांसाठी भरती

वेतनश्रेणी :
शाखा पोस्टमास्टर : 12,000 ते 29,380.
सहायक शाखा पोस्टमास्टर : 10,000 ते 24,470.
डाक सेवक : 10,000 ते 24,470.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पदासाठी चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top