ITBP sport Quota Recruitment इंडो-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा मधील पद भरती जाहीर

ITBP sport Quota Recruitment

ITBP sport Quota Recruitment इंडो-तिबेट सीमा पोलीस दलामध्ये क्रीडा कोटा मध्ये पद भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या मध्ये कॉनस्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदाची एकूण 71 पदे भरण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाइट, जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा मध्ये भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहेत.

उमेदवारांना 20 फेब्रुवारी, 2023 पासून अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 मार्च, 2023 असणार आहे.

अधिकृत वेबसाइट, जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पद्धती: ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 फेब्रुवारी,2023

हे वाचले का?  Maha Vitaran Bharti महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जळगाव येथे विविध पद भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च, 2023

पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या वेळेत पूर्ण करावे.

अधिकृत वेबसाइट, जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ITBP sport Quota Recruitment शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार 10 वी पास असावा.
  • मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठ किंवा संस्थेकडून क्रीडा प्रमाणपत्र किंवा समकक्ष.

वय मर्यादा:

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 25 वर्षे.

अर्ज फी: रु.100. माजी सैनिक आणि अनुसूचित जाती(SC) आणि अनुसूचित जमाती(ST) प्रवर्गातील उमेदवारांना फी मध्ये सूट देण्यात आलेली आहे.

हे वाचले का?

हे वाचले का?  NCCS Recruitment नॅशनल क्लायमेट चेंज सेल पुणे येथे भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top