बहुतेक पोलीस अधिकारी व अंमलदार आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या खाजगी वाहनावर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून त्यांचे वाहन चालवितात अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. अशा प्रकारे ‘पोलीस पाटी लावून खाजगी वाहन चालवितात अशा सर्वांना गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार कसे ते आपण बघूया.
अशा प्रकारे ‘पोलीस पाटी लावून खाजगी वाहन चालवित असल्याबाबत मा. उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून संबधीतांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत(No one use police sticker on privet vehicle).
वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
सर्व नागरीकांना समान कायदा या तत्वानुसार पोलीसांनी कायदयाचे उल्लंघन करने है पोलीसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे ‘पोलीस पाटी लावलेली वाहने नाका बंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे पोलीस पाटीचा गैर उपयोग होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो. तसेच ‘पोलीस पाटी लावून अशा प्रकारच्या वाहनां मार्फत घातपात कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Z Plus Security काय असते? Z Plus Security in Marathi
तरी सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या अधिपत्या खालील अधिकारी व अंमलदार “यांना त्यांच्या खाजगी वाहनावर ‘पोलीस’ पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार शकते या अवगत करावे.
यापुढे अशा प्रकारची पोलीस पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
हे वाचले का?
- हक्कसोड पत्र म्हणजे काय ?
- ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे पद रद्द कधी होते? चला तर मग समजावून घेऊया.
- तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे
- ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना
- दप्तर दिरंगाई कायदा 2006
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा