Proof of Property Ownership हे कागदपत्रे सिद्ध करतात जमिनीवरील स्वतःचा मालकी हक्क. बघूया कोणते आहेत हे पुरावे..?

Proof of Property Ownership 1

Proof of Property Ownership शेत जमीन असो की बिगर शेत जमीन असो, कोणत्याही प्रकारच्या जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद नेहमीच होत असतात.

या वादांचे खटले न्यायालयामध्ये प्रलंबितही आहेत. मात्र कधीकधी असे होते की जमीन असणारा शेतकरी एक असतो आणि त्या जमिनीचा मालक दुसराच असतो.

यामुळे जमिनीच्या मालकी हक्क विषयी वाद निर्माण झाल्यानंतर ती जमीन आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करावे लागते. जमीन आपल्याच मालकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनी बाबतचे काही पुरावे आपल्याला जतन करून ठेवणे गरजेचे असते.

येथे पहा मालकी हक्क सिद्ध करणारे कागदपत्रे

या लेखामध्ये आपण बघणार आहोत की जमीन आपल्या स्वतःची मालकीची आहे हे सिद्ध करणारे पुरावे ownership proof documents कोणते आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Proof of Property Ownership हे पुरावे सिद्ध करतात जमिनीचा मालकी हक्क:

जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणाऱ्या पुराव्यांविषयी सविस्तर माहिती बघूया. property document details

हे वाचले का?  Pik Vima Update आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

1. सातबारा उतारा

जमिनीच्या मालकी हक्क सांगणारा सगळ्यात महत्त्वाचा उतारा म्हणजे सातबारा उतारा होय. शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्यात जमिनीवर त्या शेतकऱ्याचा अधिकार किती आहे, याची माहिती गाव नमुना सात मध्ये नमूद केलेली असते.

भूधारणा पद्धत ही सातबारा उतारा वरती नोंदवलेली असते. यामुळे जमिनीच्या खऱ्या मालकाची ओळख पटण्यास मदत होते.

येथे पहा मालकी हक्क सिद्ध करणारे कागदपत्रे

  • ज्या जमिनींच्या हस्तांतरणावरती शासनाचे निर्बंध असतात अशा जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये येतात. या जमिनीचा मालक हा शेतकरी असतो.
  • ज्या जमिनींचे हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध आहे, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्या जमिनीचे हस्तांतरण होत नाही. अशा जमिनी भोगवटदार वर्ग दोन मध्ये येतात. 
  • ज्या जमिनी सरकारी मालकीच्या असतात, त्या जमिनी सरकार या प्रवर्गात येतात.
  • ज्या जमिनी सरकारी मालकीच्या आहे, पण भाडेतत्त्वावर दिलेल्या असतात. अशा जमिनी सरकारी पट्टेदार यामध्ये येतात. अशा प्रकारच्या जमिनी ह्या 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर ती दिल्या जातात.
हे वाचले का?  Rent Agreement भाडेकरार करण्यासाठी वकील आवश्यक आहे का?

येथे पहा मालकी हक्क सिद्ध करणारे कागदपत्रे

शासनाकडून आता डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला जातो. यामुळे त्या जमिनीचा सातबारा उतारा काढणे सोयीचे होते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Online Shopping Tips दिवाळीची शॉपिंग ऑनलाइन करताय? ही काळजी नक्की घ्या |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top