Central Railway Recruitment मध्य रेल्वे जुनिअर टेक्निकल असोसिएट मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू

Central Railway Recruitment

Central Railway Recruitment मध्य रेल्वे मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जागा ज्युनिअर टेक्निकल असोसिएट या पदासाठी निघालेल्या आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे

पदाचे नाव: ज्युनिअर टेक्निकल असोसिएट

रिक्त पदे : 50 आहेत

नोकरीचे ठिकाण : मुंबई असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Central Railway Recruitment पद व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव: ज्युनिअर टेक्निकल असोसिएट

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा हा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था यातून असावा.

वयाची अट : 18 ते 33 वर्षे, असून अनुसूचित जाती व जमाती करिता पाच वर्षे शिथिल आहेत.

हे वाचले का?  North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे 2026 पदभरती

यासाठीचे वेतन हे 25000 ते 30000 पर्यंत असणार आहे.

या पदासाठी चा अर्ज : ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.

अर्जाची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023 ही असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपमुख्यकार्मिक अधिकारी(बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), सहावा मजला, अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी एन रोड, मध्य रेल्वे, मुंबई, सी एस एम टी, महाराष्ट्र – ४००००१.

Address : Deputy Chief Personnel Officer (Construction) Office of the Chief Administrative Officer (Construction) New Administrative Building, 6 Floor Opposite Anjuman Islam School, D.N. Road, Central Railway, Mumbai, CSMT, Maharashtra 400001.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

हे वाचले का?  National Health Mission Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये नवीन पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top