CISF Recruitment केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी पदभरती जाहीर झालेले असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे, अर्ज सुरू होण्यासाठी ची तारीख 23 जानेवारी 2023 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
CISF Recruitment पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
1. कॉन्स्टेबल / ड्रायव्हर , पदसंख्या : 183
शैक्षणिक पात्रता: 1. 10 वी उत्तीर्ण आवश्यक 2. अवजड वाहन चालक परवाना आवश्यक (HMV/TV) 3. हलके वाहन चालक परवाना आवश्यक .
2. कॉन्स्टेबल / (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर), पदसंख्या : 268
शैक्षणिक पात्रता: 1. 10 वी उत्तीर्ण आवश्यक 2. अवजड वाहन चालक परवाना आवश्यक (HMV/TV) 3. हलके वाहन चालक परवाना आवश्यक .
एकूण जागा : 451
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट: 21 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
परीक्षा फी : 100. SC/ST/ExSM : फी नाही.
पगार : 21,700 ते 69,100
अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा
तुम्ही हे वाचले का?
- MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर
- BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती
- MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर
- BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर
- MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा