Credit Card नवनवीन ऑफर्स, खरेदीवर मिळणारी मोठी सूट, अनेक रिवार्ड पॉईंट्स या करणांमुळे दिवसेंदिवस क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे.
Credit Card पाळा ‘ही’ मर्यादा:
तुमच्या क्रेडिट वर जेवढी मर्यादा आहे ना, त्याच्या ३० टक्के पेक्षा अधिक रक्कम वापरणे टाळा. यापेक्षा अधिक रक्कम वापरत असाल तर बँक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत समजते.
Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!
मिनिमम डयू भरू नका
मिनिमम डयू आणि टोटल डयू या दोन प्रकारची देय रक्कम असते. मिनिमम भरल्यामुळे तुमचे कार्ड ब्लॉक होत नाही परंतु तुम्हाला जास्त व्याज भरावे लागते. तुमची डयू अमाऊंट वेळेत भरा.
कार्ड अचानक बंद करू नका:
तुम्ही वापरत असलेल्या दोन किंवा तीन कार्ड पैकी एखादे कार्ड अचानक बन करू नका. असे केल्याने तुमचा utilisation ratio आणि credit score खराब होण्याचा धोका असतो.
Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!
आंतरराष्ट्रीय व्यवहार नका करू
परदेशात क्रेडिट कार्ड चा वापर केल्यास फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन फी भरावी लागते. यामुळे आनंतराराष्ट्रीय व्यवहार करताना क्रेडिट कार्ड ऐवजी प्रिपेड कार्ड वापरणे फायद्याचे ठरेल.
कॅश काढणे टाळा
क्रेडिट कार्ड चा वापर करून एटीएम मधून कॅश सुद्धा काढता येते. क्रेडिट कार्ड वर किती कॅश काढावी याची मर्यादा ठरवून दिलेली असते. पण यासाठी जास्त शुल्क भरावे लागते.
Types Of Insurance जाणून घेऊ या विमा म्हणजे काय? हे आहेत विम्याचे प्रकार आणि फायदे ….!
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |
- Health Card ‘आभा’ कार्ड काढले का? असे काढा आभा कार्ड |
- Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….
- Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!
- Cibil Score अशी घ्या काळजी सिबिल स्कोअरची………!!!!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.