Credit Card Information सध्याचे युग हे डिजिताळ युग आहे. या डिजिटल युगामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा कार्ड चा नेहमी वापर करताना आपण बघितो. त्यापैकी क्रेडिट कार्ड हे सर्वात जास्त वापरले जाते. क्रेडिट कार्ड च्या सर्वात जास्त वापर हा ऑनलाइन शॉपिंग साठी केला जातो. आताच्या डिजिटल युगात खरेदीला जाताना काही रक्कम सोबत घेऊन जायची गरज भासत नाही. बिल भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड स्वाईप मशीन वरती स्वाईप करू शकतो.
आपण या लेखांमध्ये क्रेडिट कार्ड म्हणजे काय, क्रेडिट कार्ड चे फायदे कोणते कोणते आहेत, क्रेडिट कार्ड ची मर्यादा किती असते, क्रेडिट कार्ड चा उपयोग कसा करू शकतो, याबद्दल माहिती घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी, येथे क्लिक करा
Credit Card Information क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड हे डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड सारखे असते. एखाद्या वेळेस खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याकडे बिल भरण्यासाठी पैसे नसतील तर आपण क्रेडिट कार्ड च्या वापर करून बिल भरू शकतो. क्रेडिट कार्डच्या सहाय्याने कोणतेही बिल आपल्याला सहजपणे भरता येते. आपल्याला कोणाकडे पैसे मागण्याची गरज नसते किंवा कोणत्याही बँक एटीएम मध्ये जाऊन पैसे काढून आणण्याची गरज पडत नाही.
क्रेडिट कार्ड च्या वापर आपल्याला बँकेने दिलेल्या मर्यादेतच करावा लागतो. बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वापर आपण करू शकत नाही. एका महिन्यात जेवढा आपण क्रेडिट कार्ड चा वापर करून पैसे वापरलेले असतात. तेवढे पैसे व्याजासहित आपल्याला एक महिन्या नंतर पुन्हा भरावे लागतात. क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे लोन देत असते. जर आपण दिलेल्या कालावधीत पैसे परत भरले नाही, तर आपण जे पैसे वापरलेले असतात त्यावर दंड आकारला जातो.
क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी, येथे क्लिक करा
क्रेडिट कार्ड कसे घ्यायचे?
आपल्याला जर क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल, तर ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे. त्या बँकेत जाऊन आपल्याला क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागतो किंवा आपण मोबाईल किंवा कम्प्युटर वरून क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.
ऑनलाइन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागतो.
क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी, येथे क्लिक करा
क्रेडिट कार्ड कोण घेऊ शकते?
- क्रेडिट क्रेडिट कार्ड घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे लागते.
- नोकरदार किंवा व्यावसायिक व्यक्ती क्रेडिट कार्ड घेऊ शकते.
- बँकेच्या नियमानुसार आपल्या उत्पन्नाच्या आधारे बँक आपल्याला क्रेडिट कार्ड देते.
- ज्या बँकेतून आपल्याला क्रेडिट कार्ड घ्यावयाचे आहे, त्या बँकेत आपले आर्थिक देवाणघेवाण असली पाहिजे. त्यानुसार आपल्याला बँकेकडून क्रेडिट कार्ड दिले जाते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
- Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप
- Police Station Civilian Right नागरिकांचे अधिकार
- Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती
- कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे पणन महा संचालकांचे आवाहन
- कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.