District Hospital Sindhudurg Recruitment सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागांतर्गत ५६ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी गट-अ यासाठीची रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचे आहे.
उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ : २२ फेब्रुवारी, २०२३ सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० पर्यन्त
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
District Hospital Sindhudurg Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. बी. बी. एस. किंवा ॲलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परीक्षा उत्तीर्ण.
- पदवी/पदविका प्रमाणपत्र पात्र असणे आवश्यक.
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वय मर्यादा: उमेदवाराचे वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा
- Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.