Indian Coast Guard Recruitment प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक नवीन अपडेट घेऊन येत आहोत, भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालेले असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत तसेच अर्ज सुरू होण्यासाठी ची तारीख 6 फेब्रुवारी 23 आहे व अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रिक्त पदे : 255 असणार आहेत.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Indian Coast Guard Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 30 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 18 ते 22 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट.
शारीरिक पात्रता :
उंची : किमान 157 सेमी.
छाती : फुगवून 5 सेमी जास्त.
परीक्षा फी : 300. SC/ST/ExSM : नाही.
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे
अशी असणार आहे निवड पद्धती :
लेखी परीक्षा
CBT
दस्तऐवज पडताळणी (DV)
वैद्यकीय तपासणी
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही हे वाचले का?
- MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर
- BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती
- MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर
- BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर
- MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.