Mahila Sanman Yojana महिला सन्मान बचत पत्र योजना: नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना नवीन नवनवीन योजनांची घोषणा केली जाते.
सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी एक नवीन योजनेची घोषणा केलेली आहे.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केलेली आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे येथे पहा
या लेखामध्ये आपण महिला बचत पत्र योजना काय आहे, आवश्यक पात्रता काय आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत नक्की वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
2023 चा अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला बचत पत्र योजनेची घोषणा केलेली आहे.
यामध्ये ज्या स्त्रिया अर्ज करतील, त्यांना दोन लाख रूपयांच्या बचती वरती 7.5% इतका व्याज दर मिळणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत महिला दोन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक दोन वर्षांसाठी करू शकणार आहेत.
महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे येथे पहा
Mahila Sanman Yojana महिला सन्मान बचत पत्र योजनेचा मुख्य उद्देश:
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेअंतर्गत महिला आपले पैसे गुंतवणूक करू शकणार आहेत व त्यावरती व्याजही मिळू शकणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात, त्यापैकीच महिला सन्मान बचत पत्र योजना ही एक आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे येथे पहा
महिला सन्मान बचत पत्र योजना विशेषता:
- महिला सन्मान बचत पत्र योजना ही विशेषता महिलांसाठी राबवली जाणारी योजना आहे.
- या योजनेअंतर्गत सरकारकडून महिलांसाठी 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.
- या योजनेमुळे स्त्रिया स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनू शकणार आहे. या योजनेत समाविष्ट झाल्यामुळे महिलांना भविष्यकाळात आर्थिक कारणासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आयकर इन्कम टॅक्स मधून सुटका सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक ही शंभर टक्के टॅक्स फ्री असणार आहे.
- या योजनेमध्ये महिला दोन वर्षांपर्यंत दोन लाख रुपयांची गुंतवणूक करू शकणार आहेत.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!
- MJPJAY जाणून घेऊ या, काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना..?
- Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना…
- kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
- Kanda Anudan Yojana कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे पणन महा संचालकांचे आवाहन
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.