Namo Kisan Nidhi Yojana नमो किसान सन्मान निधी योजना… मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की, आम्ही आपले पेजवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती रोजच देत असतो. त्याचप्रमाणे विविध योजना सुद्धा तुम्हाला माहिती होण्यासाठी रोजच्या रोज अपडेट करत असतो.
त्याचप्रमाणे आज आम्ही तुमच्यासाठी एका योजनेबद्दल माहिती आणलेली आहे ती योजना म्हणजे ‘नमो किसान योजना‘. Namo Kisan Nidhi Yojana
ही कागद पत्रे असतील तरच लाभ मिळणार
नमो किसान सन्मान योजना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला आठ प्रकारची वेगवेगळी कागदपत्रे लागणार आहेत. ती कागदपत्रे कोणती? हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Namo Kisan Nidhi Yojana नमो किसान सन्मान निधी योजना :
या योजनेमार्फत तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजने प्रमाणेच राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही देखील सुरू केलेली आहे. म्हणजेच लाभयार्थ्याना 6000 + 6000 असे 12,000 मिळणार आहेत.
किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे लागणार आहेत. पी एम किसान योजनेचे 6000 आणि नमो योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला 6000 मिळणार आहेत या योजनेमध्ये राज्य सरकार ने 6,900 करोड रुपये लावलेले असून या योजनेमार्फत शेतकऱ्यांकडे अर्ज मागविण्यात येत आहेत.
ही कागद पत्रे असतील तरच लाभ मिळणार
या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. हा लाभ पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच दिला जाणार आहे. हा निधी ज्या खात्यावर जमा होणार आहेत ते बँक खाते, आधार नंबर आणि मोबाईल नंबर शी लिंक करणे बंधनकारक आहे. Namo Kisan Nidhi Yojana
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Shaikshanik Dhoran नवीन शैक्षणिक धोरण चालू होणार यावर्षीपासून…
- Health Insurance Sub Limit जाणून घेऊया काय आहे हेल्थ इन्शुरन्स सब लिमिट…..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.