Senior Citizen Saving Scheme देशातील नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. अशीच एक योजना केंद्र सरकारने 2004 साली ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे. ती योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजनाsenior citizen saving scheme in sbi. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक उपलब्ध होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक दीर्घकालीन बचत मार्ग आहे. यामुळे त्यांना वृद्धापकाळात सुरक्षितता मिळू शकते.
या लेखात आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल माहिती बघणार आहे. लेख शेवटपर्यन्त पूर्ण वाचा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.
Senior Citizen Saving Scheme ज्येष्ठ नागरिक बचत योजना पात्रता:
हे आहेत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे
- 60 वर्षे किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या व्यक्तीचे वय 55 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
- तसेच ज्या व्यक्तीचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे ती व्यक्ती निवृत्त संरक्षण कर्मचारी खाते उघडू शकते.
आवश्यक कागदपत्रे:
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट
- ज्येष्ठ नागरिक कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
संपूर्ण भारतात या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची सुविधा देणाऱ्या अनेक बँका आहेत. तसेच पोस्ट ऑफिस senior citizen saving scheme post office मध्येही ही योजना उपलब्ध आहे.
हे आहेत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची संबंधित बँका:
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँक ऑफ बडोदा
- कॅनरा बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- आयडीबीआय बँक
- युनियन बँक
- बँक ऑफ इंडिया
- आयसीआयसीआय बँक
- युको बँक
- विजया बँक
- देना बँक
हे आहेत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
- office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
- Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.