BMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यकारी परिचारिका यासाठी पद भरती जाहीर Nursing Job

BMC Assistant Nurse Vacancy

BMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. Nursing Job हि पदभरती सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका) Assistant Nurse (Midwife) या पदासाठी जाहीर झालेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत Nursing Job अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. यासाठी शेवटची तारीख २५ जानेवारी २०२३ आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक 16.1.2023 ते 25.1.2023 पर्यंत.

वेतनश्रेणी : २५,५00 ते ८१,१00 पर्यंत असणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई असणार आहे.

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सर्व कागदपत्रांसह करावयाचा आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Assistant Nurse Vacancy पद आणि शैक्षणिक पात्रता –

रिक्त जागा : 421 आहे.

  • उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा
  • यासाठी चा उमेदवार हा स्टेट नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला सहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये आज तागायत अर्जदाराच्या नावाची नोंदणी झालेली असली पाहिजे
हे वाचले का?  JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती

उमेदवार डी. ओ. इ. ए. सी. सी. सोसायटीचे सी. सी. सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा सी स्तरा वरील प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी इ सी टी चे प्रमाणपत्र धारक असावा.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्षे शिथिल

आवश्यक कागदपत्रे : उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आधार, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता बाबतच्या सर्व गुणपत्रिका, व प्रमाणपत्र, डिप्लोमा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र, एम एस सी आय टी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, या सर्वांच्या प्रती आवश्यक असणार आहेत.

हे वाचले का?  NIOT Recruitment राष्ट्रीय महासागरात तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी पदभरती सुरू, लवकर करा अर्ज !!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी या पदाकरिता निघालेली जाहिरात पहावी.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातनकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई. ४०००१२.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नवीन पद भरती जाहीर

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top