Department of Telecommunication Recruitment दूरसंचार विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दूरसंचार विभाग पुणे येथे सहाय्यक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दूरसंचार विभाग येथे एकूण 12 जागांसाठी भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2023 आहे.
नोकरीचे ठिकाण पुणे, नागपुर, गोवा असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता (Department of Telecommunication Recruitment):
१. सहाय्यक संचालक
- इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये बॅचलर पदवी.
- इंस्टिटयूट ऑफ इंडिया च्या संस्था परिक्षाचे विभाग A आणि B उत्तीर्ण.
- इंस्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स इंजिनियर्स ची पदवीधर सदस्यत्व परीक्षा उत्तीर्ण.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी:

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
दूरसंचार विभाग, महाराष्ट्र एल एस ए सल्लागार कार्यालय, सिटीओ कंपाऊंड, चर्च रोड कॅम्प, पुणे-411001
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर
- NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.
- Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.
- BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.