Gram Vikas Nidhi गावाच्या विकासासाठी किती प्रकारचे निधी उपलब्ध असतात?

Gram Vikas Nidhi

Gram Vikas Nidhi नमस्कार, माहिती असायलाच हवी मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. नुकताच महाराष्ट्रात 7000 हुन अधिक ग्रामपंचायतिचे इलेक्शन पार पडलं.

आता जे लोकनियुक्त सरपंच असणार आहे, त्यांच्यासमोरच मोठ आव्हान असणार आहे ते म्हणजे गावाचा विकास आराखडा तयार करणे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पण हा विकास आराखडा म्हणजे नेमकं काय असतंतो कसा तयार करायचा? तो अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक कसा ठेवायचा? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तर ते सर्व आपण जाणून घेणार आहोत.

Gram Vikas Nidhi सर्वात आधी आपण जाणून घेऊ ग्रामविकास आराखडा म्हणजे काय?

Gaav Vikas Nidhi गावाच्या विकासासाठी किती प्रकारचे निधी उपलब्ध असतात? खर म्हणजे ग्रामविकास आराखडा याच्यामध्ये विकास शब्द विकसित होत गेलेला आहे.

हे वाचले का?  ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च | Grampanchayat Bandhankarak Kharch

सुरुवातीला आपण भौतिक विकास या अर्थाने तो शब्द वापरत होतो त्यानंतर कल्याणकारी विकास अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला गेला, आणि आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की शास्वत विकास हा शब्द सगळीकडे प्रचलित झालेला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

एकूणच विकास म्हटलं की शाश्वत विकास हे आता आपण गृहीतच धरतो. आणि म्हणून गावाचा विकास आराखडा तयार करताना तो शाश्वत ग्रामविकास आराखडा असणे आवश्यक आहे.

आणि म्हणून आपण त्याला आता केवळ ग्रामविकास आराखडा न म्हणता शाश्वत ग्रामविकास आराखडा असच म्हटलं पाहिजे, आता शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय? तर एका वाक्यात सांगायचं झालं तर.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

“भावी पिढ्यांच्या गरजा भागवण्यासाठी किंवा भागवता याव्यात म्हणून आत्ताच्या आपल्या गरजा जे आहेत त्या सीमित ठेवून विकास करणं” किंवा “पर्यावरणासह विकास करण, सामाजिक न्यायासह विकास करणे, याला आपण शाश्वत विकास असे म्हणतो.”

हे वाचले का?  ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top