Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष..!!

Home Loan Hidden Charges

Home Loan Hidden Charges गृहकर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष.

स्वतःच्या मालकीचे घर असणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर हवे असते. यासाठी आपल्याकडे पैसा नसेल, तर लोक घरासाठी कर्ज देखील घेतात. गृह कर्जाच्या मदतीने लोक आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात. मात्र हे कर्ज घेताना द्याव्या लागणाऱ्या व्याजा व्यतिरिक्त काही इतर खर्च असतात. ते देखील समजून घेतले पाहिजे. गृह कर्जावरील व्याजदर हा कमी असेल, तरी छुपे जे काही शुल्क आहेत त्याकडे लक्ष नाही दिले तर खर्च वाढू शकतो. 

गृह कर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष.

या लेखामध्ये आपण बघणार आहोत की गृह कर्ज घेताना कोणत्या छुप्या शुल्कांची काळजी घेतली पाहिजे लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Home Loan Hidden Charges गृह कर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष.

प्री पेमेंट चार्जेस:

प्री पेमेंट चार्जेस हे फोर क्लोजर चार्ज आणि प्री क्लोजर चार्ज असे म्हणून देखील ओळखले जाते. हे चार्जेस मुदत संपण्यापूर्वी जर तुम्ही घेतलेल्या तुमच्या गृह कर्जाचा पूर्ण भरणा केला, तर द्यावे लागते. यामधील रक्कम ही थकीत जी काही रक्कम असेल त्या रकमेच्या दोन ते सहा टक्क्यांपर्यंत असते.

हे वाचले का?  How to Reduce Loan Burden कर्जाचा बोजा उतरवायचा आहे ? जाणून घ्या बोजा उतरवण्यासाठी काय करावे?

गृह कर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष.

लॉगिन चार्जेस

लॉगिन चार्जेस ला ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस किंवा अर्ज शुल्क असेही म्हटले जाते. जेव्हा तुमचे कर्ज मंजूर होण्यापूर्वी तुम्ही कर्जासाठी अर्ज कराल, तर त्यावेळेस काही बँका लॉगिन चार्जेस आकारतात. यामध्ये येणारा खर्च हा 2500 ते 6500 पर्यंत असतो. ज्यावेळेस तुमचे कर्ज मंजूर होते, त्यावेळेस तुमच्या प्रोसेसिंग चार्ज मधून यासाठी ची रक्कम वजा केली जाते. जर समजा कर्ज स्वीकारले गेले नाही, तर लॉगिन फी परत केली जात नाही.

गृह कर्ज घेताना या हिडन चार्जेस कडे द्या काळजीपूर्वक लक्ष.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  How to Use Multiple Credit Cards Wisely एकपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स वापरताय? काळजी, फायदे आणि स्मार्ट वापराच्या टिप्स

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top