Public Health Department Nashik आरोग्य विभाग नाशिक मंडळ, नाशिक येथे पद भरती जाहीर झाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य विभाग, नाशिक मंडळामध्ये वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदाच्या एकूण 24 जागांची भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज करावे.
एकूण पदे: 24
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी, 2023
अर्ज पद्धती: ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Public Health Department Nashik पद व शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी: BAMS पदवी
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये, (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर) यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- SSC MTS कर्मचारी निवड आयोगामध्ये नवीन जागांसाठी भरती
- GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
- ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.
- IDBI Bank Recruitment आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू
- ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.