Maha Vitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येथे विविध पद भरती

Maha Vitaran Bharti 2023

Maha Vitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. अचलपूर विभागात सत्र 2022-23 करीता ऑनलाइन पद्धतीने खालील शिकाऊ उमेदवाराची प्रशिक्षणा करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

या करीत पात्र उमेदवारानी ऑनलाइन पद्धतीने देलेल्या अंतिम तारखे पर्यन्त अर्ज करावे.

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Maha Vitaran Bharti 2023 पद :

  • विजतंत्री ( ITI Electrician ) -32 जागा
  • तारतंत्री (ITI Wireman )- 30
  • कोपा ( Computer Operator )- 11

शैक्षणिक पात्रता (Maha Vitaran Bharti)

  • म. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा कींवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक,
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मधील बेस्ट ५ चे गुण ग्राह्य समजले जाणार नाहीत.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा पासा व्यवसायात उत्तीर्ण झालेला असावा
  • अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिशन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुध्दा अर्ज करण्याकरीता पात्र समजण्यात येतील.
हे वाचले का?  FCI Recruitment FCI भारतीय खाद्य महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अटी व शर्ती (Maha Vitaran Bharti):-

  • उमेदवाराचे वय १८ वर्ष पुर्ण असणे आवश्यक व कमाल | ३० वर्ष असावे तसेच राखीव उमेदवाराकरीता वयाची अट ०५ वर्ष शिथिलक्षम राहील
  • सदर उमेदवार हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा (आधारकार्ड मधील पत्त्यानुसार)
  • ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवाराने ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक अचुक नमुद करावा
  • प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षे राहिल

शिकाऊ उमेदवार यांची निवड माध्यमिक शालांत परीक्षेचे ५०% गुण व आय. टी. आय. चे ५०% गुण असे एकूण गुण विचारात घेवुन गुणवत्ता यादी तयार करुन शिकाऊ उमेदवाराची निवड करण्यात येईल

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी...

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता:

ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती.

ऑनलाईन नोंदणी शेवटची तारीख:

ईच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज येथे करावा जाहिरातीच्या दिनांकापासुन ते १५.०१.२०२३ पर्यंत या कार्यालयाचा आस्थापना क्रमांक E10162701548 यावर योग्य व पुरीपुर्ण माहितीसह सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही

ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती येथे दि. १५.०१.२०२३ ते दि. २५.०१.२०२३ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज स्वतः सादर करने आवश्यक.

हे वाचले का?  NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर

जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

College Original Documents देत नाही काय करावे?

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top