PM ShramYogi Mandhan Yojana असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 1 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे. वीट भट्टी कामगार, घरगुती नोकर, रिक्षा चालक, मजूर, शिंपी, मोची यांसारख्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगाराचे मासिक उत्पन्न हे पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत कर्मचार्यांना 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये इतकी पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल.
येथे पहा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
PM ShramYogi Mandhan Yojana लाभ कोण घेऊ शकते?
- लहान आणि सीमांत शेतकरी
- पशुपालक
- स्थलांतरित मजूर
- भूमिहीन शेतकरी
- दगडाच्या खाणीमध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करणारे कामगार
- बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
- सफाई कामगार
- घरगुती कामगार
- विणकर
- भाजी आणि फळ विक्रेता
येथे पहा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही?
- कर्मचारी भविष्य निधी सदस्य
- संघटित क्षेत्रातील व्यक्ती
- आयकर भरणारे नागरिक
- राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य
- राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सदस्य
येथे पहा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….
- Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?
- Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….
- Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?
- Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये भाडे मिळणार, पडीक जमिनीसाठी!!!
- Fixed deposit फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात…..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.